Senior National championships
गतविजेता सौरभ वर्मा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधून बाहेर
नागपूर । गतविजेता सौरभ वर्माने वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो सध्या दुखापतीमधून सावरत असून पुढील स्पर्धेच्या फिटनेससाठी तो लक्ष देणार आहे.....





