Senior Staff
मोठी बातमी! क्रिकेट खेळताना मैदानावरच कोसळला खेळाडू, उपचारापूर्वीच निधन, सहकाऱ्यांना धक्का
क्रिकेट विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी गुजरातमधील आहे. अहमदाबादमध्ये क्रिकेट खेळत असताना सरकारी कर्मचाऱ्याला शनिवारी (दि. 25 फेब्रुवारी) हृदयविकाराचा झटका बसला. यानंतर....






