Shaahbaaz nadeem
ऐकावं ते नवलंच! दुसराच सामना खेळणाऱ्या शाहबाझ नदीमची तुलना मांजरेकरांनी केली ‘या’ दिग्ग्जासोबत
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये आजपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम ( चेपॉक) मैदानावर पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून....





