Shadow Batting
स्मिथनंतर आता रोहितही दिसला क्रिजमध्ये शाडो बॅटिंग करताना, व्हिडिओ होतोय व्हायरल
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा क्रिजवर ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथप्रमाणे शाडो बॅटिंग करताना दिसला.....





