Shafali Verma becomes first batter to scored hundred in Asian Games
शफाली वर्माची Asian Games मध्ये ऐतिहासिक शतकी खेळी, कारकिर्दीत पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी!
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी (20 सप्टेंबर) बांगलादेशशी भिडला. महिला क्रिकेटच्या या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या या सामन्यात भारताने शफाली वर्माच्या....





