shaheen afridi ranking
पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी जगातील नंबर 1 गोलंदाज! जसप्रीत बुमराहचं स्थान कितवं?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तुफानी गोलंदाजी करणारा पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी पोहचला आहे. शाहीननं अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शानदार गोलंदाजी....






