Shaheen Shah Afridi With Indian Flag
शाहीन आफ्रिदीने सासऱ्याप्रमाणे राखला तिरंग्याचा मान, भारतीय चाहत्याची इच्छा पूर्ण करत जिंकले सर्वांचे मन
सध्या सर्वत्र टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेची धामधूम सुरू आहे. या स्पर्धेतील साखळी सामने संपले असून उपांत्य फेरी सुरू आहे. यातील पहिला उपांत्य सामना पाकिस्तान विरुद्ध....






