Shahid Afridi Following Imran Khan Footstep

इम्रान खानच्या पावलांवर पाऊल टाकत ‘या’ क्रिकेटरला बनायचे आहे आपल्या देशाचे पंतप्रधान!

जून 16, 2020

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी त्याच्या देशात हीरो म्हणून नावारुपाला येत आहे. कोविड-१९ सारख्या जागतिक महामारीच्या संकटमय काळात आफ्रिदी लोकांची मदत करत आहे.....