Shahid Afridi In Dubai Stadium
‘जावया’ला चीयर करण्यासाठी दुबईत पोहोचला शाहीद आफ्रिदी, मुलींनाही नेलं सोबत; फोटो व्हायरल
संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सुरू असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषकाची लढत दिवसेंदिवस रंगतदार होत चालली. त्यातही दुसऱ्या गटात समावेश असलेला पाकिस्तानचा संघ आपला विजयरथ....






