Shahid Afridi On Shaheen Afridi Injury
अरेरे! जावई शाहीनच्या दुखापतीची सासऱ्यानेच उडवली खिल्ली; आफ्रिदी म्हणाला, ‘मी सांगितलेलं…’
आशिया चषक २०२२ स्पर्धेचे बिगूल वाजले असून २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील महामुकाबला अर्थात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना....






