Shahid Afridi World Record

सचिन तेंडुलकरच्या बॅटनेच आफ्रिदीने केला होता ‘तो’ जागतिक विक्रम; वाचा बर्थडे बाॅयच्या क्रिकेट प्रवासातील रंजक गोष्टी

आजच्या झटपट क्रिकेटचा जमान्यात प्रत्येक फलंदाज किंवा अष्टपैलू हे मोठे फटके खेचण्यात तरबेज झाले आहेत. अगदी शिडशिडीत अंगाचे खेळाडू उत्तुंग षटकार मारतात. कसोटी क्रिकेटच्या ...