Shakera Selman Idol Dwayne Bravo
हे जरा नवीनच! ‘ही’ महिला क्रिकेटपटू होती ब्राव्होची मोठी चाहती, सगळीकडे लिहीत असत ४७ जर्सी नंबर
कोणताही युवा क्रिकेटपटू क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतो तेव्हा त्याचा कोणीतरी आदर्श असतो. तो त्या खेळाडूप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करतो. तसेच, आपल्या आवडत्या खेळाडूच्या अनेक गोष्टी त्या....






