Shakib Al Hasan Reaction
‘तमीम इक्बालसोबतच्या वादामुळेच संघ…’, बांगलादेशी कर्णधाराचं धक्कादायक विधान
—
बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याने नेदरलँड्सविरुद्ध संघाच्या पराभवानंतर एक धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी तमीम इक्बालच्या संदर्भात झालेल्या संपूर्ण वादाचा ...