Shakib Al Hasan

धोनीसाठी आजचा दिवस खास, बांगलादेशविरुद्ध होऊ शकतो विक्रमांचा विक्रम

—
सप्टेंबर 21, 2018

दुबई | आज (२१ सप्टेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आशिया कपमधील सुपर ४चा पहिला सामना होत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या....

एशिया कप २०१८: टीम इंडियाला या कारणांमुळे बांगलादेश करु शकतो पराभूत

—
सप्टेंबर 21, 2018

दुबई। संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या 14 व्या एशिया कप स्पर्धेत आज भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुपर फोर फेरीतील पहिला सामना रंगणार आहे. 6 वेळच्या विजेत्या....

क्रिकेट इतिहासात केवळ दोन दिग्गजांनी केलेला विक्रम आता शाकिबच्या नावावर

—
जून 9, 2018

बांगलादेश क्रिकेट संघाने गेल्या दहा वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे. 1986 मध्ये सुरू झालेला बांगलादेश संघाचा प्रवास नक्कीच वेग घेत आहे. बांगलादेश संघाच्या या वाटचालीत....

शेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक!

—
मे 27, 2018

मुंबई | आयपीएल २०१८च्या अंतिम फेरीत शतकी खेळी करत शेन वाॅटसनने चेन्नई सुपर किंग्जला हैद्राबादविरुद्ध विजय मिळवुन दिला. त्याने ५० चेंडूतच शतकी खेळी केली. त्याने....

बापरे! आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन!

—
मे 27, 2018

मुंबई | आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७८ धावा केल्या. १७९ धावांचे लक्ष घेऊन मैदानात....

जेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप झाली पक्की

—
मे 27, 2018

मुंबई | आज वानखेडेवर आयपीएल २०१८च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने चेन्नई सुपर किंग्ज खेळताना एक खास विक्रम केला. आयपीएलच्या एका हंगामात ७०० धावा करणारा तो ६वा खेळाडू....

आयपीएल २००८ फायनल खेळलेले हे ५ खेळाडू २०१८च्या फायनलमध्येही खेळत आहेत

—
मे 27, 2018

मुंबई | आज वानखेडेवर आयपीएल २०१८च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात ५ असे खेळाडू खेळत आहे जे २००८च्या अंतिम फेरीतही खेळले होते. १....

सचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला

—
मे 27, 2018

मुंबई | आज वानखेडेवर आयपीएल २०१८च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने चेन्नई सुपर किंग्ज खेळताना एक खास विक्रम केला. आयपीएलच्या एका हंगामात ७०० धावा करणारा तो ६वा....

असा आहे अंतिम सामन्यासाठी सनरायझर्स हैद्राबादचा संघ

—
मे 27, 2018

मुंबई | आज वानखेडेवर आयपीएल २०१८चा अंतिम सामना होत आहे. यामध्ये सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपदासाठी लढणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने....

भाऊ! टीम इंडियाला कसोटी मालिकेत त्रास नाही द्यायचा!

—
मे 8, 2018

हैद्राबाद | काल राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात हैद्राबादने ५ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकल्यामुळे स्पर्धेत प्ले-आॅफमध्ये प्रवेश करण्यासाठीचा सर्वात प्रबळ दावेदार म्हणून या....

१० पैकी ८ मॅच जिंकणारी हैद्राबादही होऊ शकते आयपीएलमधून बाहेर

—
मे 8, 2018

हैद्राबाद | काल राॅयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात हैद्राबादने ५ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकल्यामुळे स्पर्धेत प्ले आॅफमध्ये प्रवेश करण्यासाठीचा सर्वात प्रबळ दावेदार....

त्या कर्णधारापेक्षा विराटला मिळाली ६ पट जास्त रक्कम

—
मार्च 29, 2018

आज आयपीएलमधील सनरायर्झ हैद्राबाद संघाने कर्णधारपदी केन विल्यमसनची नियुक्ती केली. चेंडू छेडछाड प्रकरणानतंर डेव्हिड वॉर्नरने हैद्राबाद संघाचे कर्णधारपद काल सोडले आहे तर स्मिथने राजस्थान संघाचे कर्णधारपद यापुर्वीच सोडले आहे.....

८ संघ आणि ५ नवे कर्णधार, अशी आहे IPL-11च्या कर्णधारांची संपुर्ण यादी

—
मार्च 29, 2018

सनरायझर्स हैद्राबादने आज आपला नवा कर्णधार म्हणून केन विलीयमसनची नियुक्ती केली आहे. तो आयपीएलच्या ११व्या मोसमात ही जबाबदारी पार पाडेल. चेंडू छेडछाड प्रकरणानंतर काल डेव्हिड....

ब्रेकिंग: सनरायझर्स हैद्राबादचा हा आहे नवा कर्णधार

—
मार्च 29, 2018

सनरायझर्स हैद्राबादने आज आपला नवा कर्णधार म्हणून केन विलीयमसनची नियुक्ती केली आहे. तो आयपीएलच्या ११व्या मोसमात ही जबाबदारी पार पाडेल. चेंडू छेडछाड प्रकरणानंतर काल डेव्हिड....

वॉर्नर नसेल तर या खेळाडूंना आहे हैदराबादचे कर्णधार होण्याची संधी

—
मार्च 27, 2018

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसऱ्या कसोटी दरम्यान जो चेंडू छेडछाडीचा प्रकार घडला. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद सगळीकडेच उमटलेले दिसून....

Previous Next