टॅग: Shakib Al Hasan

broken helmet celebration by Bangladesh

टाइम आउटला उत्तर देत बांगलादेशचे ‘ब्रोकन हेलमेट’ सेलिब्रेशन, मुशफिकूरने उटवली मॅथ्यूजची खिल्ली

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका बांगलादेशने 2-1 अशा अंतराने जिंकली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने सोमवारी (18 मार्च) ...

Shakib-Al-Hasan

कधी पंचांशी वाद घालतो तर कधी चाहत्याला थप्पड मारतो, क्रिकेटचा ‘बॅड बॉय’ शाकिब अल हसन

शाकिब अल हसन हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये 4454 धावा आणि 233 बळी, ...

Shakib-Al-Hasan

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात नवा ट्विस्ट! शाकीब अल हसनच्या अडचणींमध्ये वाढ होणार

गेल्या काही दिवसांपासून महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप खूप चर्चेत आहे. आता या प्रकरणी नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही ...

Indian Cricket Team

खासदार साब! टीम इंडियाला रडवणारा क्रिकेटर बनला खासदार, दणदणीत विजयासह पोहचला लोकसभेत

MP Shakib Al Hasan: बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याची आता नवीन ओळख निर्माण झाली आहे. कारण आता तो एका ...

Team-Of-The-Year-

Team Of The Year 2023: माजी क्रिकेटपटूने निवडला 2023 वर्षातील सर्वोत्तम वनडे संघ, ‘या’ सहा भारतीय खेळाडूंना दिलं स्थान

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने 2023 या वर्षातील एकदिवसीय संघाची निवड केली असून यापैकी निम्म्याहून अधिक खेळाडूंची निवड त्यांनी भारतातून ...

Shakib-Al-Hasan

‘मला एका डोळ्याने कमी दिसत होतं…’, शाकिबने सांगितले वर्ल्डकपमधील खराब प्रदर्शनामागील धक्कादायक कारण

Shakib Al Hasan Blurred Vision: वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला संपून एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. या स्पर्धेत अनेक संघांनी ...

Shakib-al-Hasan

Shakib Al Hasan Elections: बांगलादेशी कर्णधाराची राजकारणात एन्ट्री, स्थानिक मतदारसंघातून लढवणार निवडणूक

Shakib al Hasan Politics: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी बांगलादेशचा दिग्गज खेळाडू शाकिब अल हसन याच्याशी संबंधित ...

Bangladesh Cricket Team

शाकिबला डच्चू देत न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशने निवडला नवा कर्णधार

बांगलादेशला दोन कसोटी सामन्यांची मालिका घरच्या भूमीवर न्यूझीलंडविरुद्ध खेळायची आहे, जी 28 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. विश्वचषक 2023 दरम्यान झालेल्या ...

Virat Kohli (1)

अखेर खास विक्रमात विराटने सचिनला पछाडलेच! बनला विश्वचषक हंगामात ही मोठी कामगिरी करणारा पहिलाच

विराट कोहली वनडे विश्वचषक 2023च्या उपांत्य सामन्यात महत्वपूर्ण धावा करू शकला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या या ...

Rahul-Dravid

टाईम आऊट वादावर राहुल द्रविडचा शाकिबला भक्कम पाठिंबा; म्हणाला, ‘तो…’

श्रीलंका संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र, संघाशी संबंधित एक प्रकरण अजूनही चर्चेत आहे. ते म्हणजे अँजेलो मॅथ्यूज ...

Angelo Mathews takes revenge on Shakib Al Hasan

‘मॅथ्यूज टाईम आऊट’ वादात आर अश्विनची एन्ट्री, जाणून घ्या शाकिबने केलेली अपील कितपत योग्य?

वनडे विश्वचषक 2023 भारतात खेळला जात आहे. अँजेलो मॅथ्यूज आणि शाकिब अल हसन यांच्यातील वाद विश्वचषकादरम्यान सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. ...

Photo Courtesy: X

“शाकिबला दगडाने मारू”, Time Out विकेटनंतर मॅथ्यूजच्या भावाचे धक्कादायक विधान, वाचा सविस्तर

श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज ऍंजेलो मॅथ्यूज हा सोमवारी (6 नोव्हेंबर) विचित्र पद्धतीने बाद झाला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर रंगलेल्या विश्वचषक ...

Shakib-Al-Hasan-And-Angelo-Mathews

बांगलादेश संघाला मोठा झटका! कर्णधार शाकिब वर्ल्डकपमधून बाहेर, धक्कादायक कारण आले समोर

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 38वा सामना सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. हा सामना बांगलादेश ...

Shakib-Al-Hasan

खिलाडूवृत्ती न दाखवणाऱ्या शाकिबने यापूर्वीही केलाय राडा! अंपायरपुढेच स्टम्पला मारली होती लाथ- Video

क्रिकेट हा जंटलमन्सचा म्हणजेच सभ्य लोकांचा खेळ असल्याचे म्हटले जाते. मात्र, या खेळाला अनेकदा गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच ...

Aasif-Sheikh

याला म्हणतात स्पोर्ट्समनशीप! क्रिकेटमधला ‘हा’ अफलातून व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

जंटलमन्सच्या क्रिकेट खेळात सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) नकोशी घटना घडली. विश्वचषक 2023 स्पर्धेतील 38व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने ...

Page 1 of 16 1 2 16

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.