Shakib Al Hasan

Angelo-Mathews

‘शाकिबसाठी खूप आदर होता, पण आता…’, बांगलादेश संघ आणि अंपायरवर बरसला Angelo Mathews

—
नोव्हेंबर 7, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेत सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) 146 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात कधीच न घडलेली घटना घडली. ते म्हणजे एखादा फलंदाज चक्क टाईम आऊट पद्धतीने बाद....

Shakib Al Hasab (Press Conference)

‘मला ॲंजेलोने रिक्वेस्ट केली, पण….’, बांगलादेश कर्णधार शाकिबचा धक्कादायक खुलासा

—
नोव्हेंबर 7, 2023

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना चाहत्यांसाठी एक मेजवानी ठरला. अँजेलो मॅथ्यूज आणि शाकिब अल हसन यांच्यातील घमासान सोमवारी (6 नोव्हेंबर) पाहायला मिळाले. बांगलादेशने या सामन्यात....

Angelo Mathews takes revenge on Shakib Al Hasan

असा घेतला बदला! थेट हातातलं घड्याळ दाखवत मेथ्थ्यूने शाकिबला दाखवला रस्ता

—
नोव्हेंबर 6, 2023

श्रीलंकन संघाला सोमवारी (6 नोव्हेंबर) बांगलादेश संघाविरुद्ध 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. अँजेलो मॅथ्यूज आणि एकंदरीत श्रीलंकन संघासाठी ही लढाई प्रतिष्ठेची झाली होती. पण अखेर....

CWC 2023: अखेर बांगलादेशचाच नागिण डान्स! श्रीलंका वर्ल्डकपमधून ‘आऊट’

—
नोव्हेंबर 6, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेतील 38वा सामना सोमवारी (6 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात खेळला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चांगला संघर्ष पाहायला मिळाला. अटीतटीच्या....

Angelo Mathews Ian Bishop

Timed Out । शाकिबनेच दाखवला स्वार्थीपणा! दिग्गजाने सांगितला मैदानात घडला प्रकार

—
नोव्हेंबर 6, 2023

वनडे विश्वचषक 2023 मध्ये सोमवारी (6 नोव्हेंबर) एक नाट्यमय प्रकार घडला. श्रीलंका आणि बांगलादेश हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर विश्वचषकातील 38वा सामना....

“तुला लाज वाटायला हवी”, मॅथ्यूजला Time Out पद्धतीने बाद दिल्यावर शाकिब नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

—
नोव्हेंबर 6, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेत सोमवारी (6 नोव्हेंबर) श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात 38 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात एक अनोखी आणि वादग्रस्त घटना देखील घडली.....

Angelo-Mathews-And-Gautam-Gambhir

‘दिल्लीत घडलेला प्रकार अतिशय घाणेरडा!’, गंभीरसह दिग्गजांच्या तिखट प्रतिक्रियांचा महापूर

—
नोव्हेंबर 6, 2023

श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज अँजेलो मॅथ्यूज हा सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) विचित्र पद्धतीने बाद झाला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर रंगलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 38व्या सामन्यात....

Angelo-Mathews

मॅथ्यूज ‘या’ पद्धतीने बाद होताच अंपायरशी भिडला, मैदानाबाहेर जाताना रागात फेकलं हेल्मेट; Video तुफान व्हायरल

—
नोव्हेंबर 6, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेत सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघातील 38व्या सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीच न घडलेली घटना घडली. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा....

BAN-vs-SL

सेमीफायनलमधून बाहेर पडलेल्या बांगलादेशने दिल्लीत जिंकला टॉस, लंकेने केले 2 तगडे बदल; पाहा Playing XI

—
नोव्हेंबर 6, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धा दिवसेंदिवस रंजक होत आहे. विश्वचषकातील आतापर्यंत 37 सामने पार पडले आहेत. तसेच, स्पर्धेचा 38वा सामना सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका....

Pakistan-Team

बांगलादेशचा धुव्वा उडवत पाकिस्तानने Points Tableमध्ये घेतली गरुडझेप, पटकावला ‘हा’ क्रमांक

—
नोव्हेंबर 1, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघाने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले होते. मात्र, पुढे त्यांनी पराभवाचा ‘चौकार’ मारला. अशात त्यांना पुन्हा....

Shakib-Al-Hasan

पाकिस्तानकडून हारताच खचून गेला शाकिब; वेदना मांडत म्हणाला, ‘माझा आत्मविश्वास…’

—
नोव्हेंबर 1, 2023

बांगलादेश संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत खूपच खराब कामगिरी करत आहे. अशात मंगळवारी (दि. 31 ऑक्टोबर) कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर रंगलेल्या स्पर्धेतील 31व्या सामन्यातही बांगलादेशच्या....

Fakhar-Zaman

‘आम्हाला माहिती होतं, तो जर टिकला…’, बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर बाबरने ‘या’ खेळाडूवर उधळली स्तुतीसुमने

—
नोव्हेंबर 1, 2023

कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर पाकिस्तान संघाने बांगलादेशविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवला. विश्वचषक 2023 स्पर्धेतील 31व्या सामन्यात मंगळवारी (दि. 31 ऑक्टोबर) पाकिस्तान 7 विकेट्सने विजयी झाला. हा....

Shaheen-Afridi

जबरदस्त! वयाच्या 23व्या वर्षी आफ्रिदीने घडवला इतिहास, फक्त ‘एवढ्या’ सामन्यात पूर्ण केल्या 100 विकेट्स

—
ऑक्टोबर 31, 2023

जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक युवा खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम नावावर केले आहेत. या नावांमध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आहे.....

Shakib-Al-Hasan

टॉस जिंकत बांगलादेश करणार Batting, शाकिब म्हणाला, ‘आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही’, पाकिस्तानमध्ये 3 बदल

—
ऑक्टोबर 31, 2023

कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडिअमवर विश्वचषक 2023 स्पर्धेचा 31वा सामना मंगळवारी (दि. 31 ऑक्टोबर) रंगणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात रंगणार आहे. हा....

Bangladesh Team

‘तमीम इक्बालसोबतच्या वादामुळेच संघ…’, बांगलादेशी कर्णधाराचं धक्कादायक विधान

—
ऑक्टोबर 29, 2023

बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याने नेदरलँड्सविरुद्ध संघाच्या पराभवानंतर एक धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी तमीम इक्बालच्या संदर्भात झालेल्या संपूर्ण वादाचा परिणाम....

Previous Next