Shami Statement About Umran Malik
‘त्याच्याकडे गती आहे, पण परिपक्व बनायला अजून वेळ लागेल’, उमरान मलिकची शमीने केली पाठराखण
सनरायझर्स हैदराबाद संघाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने आयपीएल २०२२मध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने या हंगामात सातत्याने १५० किमी दर....






