Shams Mulani

Vinod-Shivpuram

मुंबईतील सामन्यादरम्यानची घटना! फलंदाजाच्या शॉटमुळे मैदानावरच कोसळले बीसीसीआयचे पंच, व्हिडिओ व्हायरल

सभ्य लोकांचा खेळ म्हणून क्रिकेटला ओळखले जाते. या खेळात जेवढे महत्त्व खेळाडूंच्या कामगिरीला असते, तितकेच महत्त्व त्यांच्या सुरक्षेलाही असते. सुरक्षेसाठी खेळाडू हेल्मेट आणि पॅडसह ...

West Zone

कॅप्टन अजिंक्य रहाणेचा संघ बनला चॅम्पियन! ठरली दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात ‘यशस्वी’ टीम

दुलीप ट्रॉफी 2022 (Duleep Trophy)चा अंतिम सामना साऊथ झोन विरुद्ध वेस्ट झोन यांच्यात झाला. हा सामना कोयंबतूर येथे रंगला. या सामन्यात अजिंक्य रहाणे याच्या ...

Ajinkya-Rahane

कॅप्टन अजिंक्य रहाणेची टीम फायनलमध्ये, शम्स मुलाणीच्या ‘पंच’ने विरोधी संघाचे लोटांगण

भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील प्रसिद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने पार पडले. दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) 2022च्या दोन्ही उपांत्य फेरीचे सामने पार पडले असून अंतिम सामन्यातील ...

Shams Mulani

भारतीय संघाला मिळणार नवीन ‘युवराज’! धारदार गोलंदाजीबरोबरच विस्फोटक फलंदाजीतही माहीर

न्यूझीलंड अ संघ येत्या सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत अ आणि न्यूझीलंड अ या संघांमध्ये ३ चार दिवसीय सामने आणि ३ एकदिवसीय ...

shubman-gill

शुबमन गिलची लॉटरी! न्यूझीलंडविरुद्ध भूषवणार भारताचे नेतृत्त्वपद, विराटचा जोडीदारही खेळणार?

येत्या सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड अ संघ भारत अ संघाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघात ३ चार दिवसीय आणि ३ एकदिवसीय सामने खेळले ...

रणजी ट्रॉफी: अंतिम सामन्यात चौथ्या दिवशीही मध्य प्रदेश पडतोयं मुंबईवर भारी!

मानांकित स्पर्धा रणजी ट्रॉफीचा मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) अंतिम सामना आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. एम चिन्नास्वामी, बंगळुरू येथे सुरू ...

रणजीच्या अंतिम सामन्यात सरफराजचे झुंजार शतक, शानदार खेळीनंतर भरून आले डोळे; पाहा Video

मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश संघात सध्या बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजी ट्रॉफी २०२१-२२ चा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ ...

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर; सलग ६ षटकार मारणाऱ्या खेळाडूला दिली संधी

नुकताच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या अंतिम सामना तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. ज्यामध्ये ...

दिल्ली संघात अक्षर पटेलची अल्प कालावधीसाठी ‘हा’ खेळाडू घेणार जागा; श्रेयस अय्यरच्या बदली खेळाडूचीही घोषणा

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु होऊन आता आठवडा उलटला आहे. पण हा हंगाम सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठे धक्के बसले. त्यांचा नियमित ...

आयपीएल २०२०: सीएसकेमध्ये हरभजन सिंगची जागा घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स

बहुप्रतिक्षित आयपीएल २०२० सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेच्या काही दिवस आधी सीएसकेचे १३ सदस्य कोरोना बाधित असल्याने चेन्नईच्या ...

रणजी ट्रॉफी: पहिल्या सामन्यासाठी मुंबई संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाले संघात स्थान

9 डिसेंबरपासून रणजी ट्रॉफी या भारतातील देशांतर्गत स्पर्धेला सुरुवात होत आहे. यावर्षीच्या रणजी ट्रॉफीच्या मोसमातील मुंबईच्या पहिल्या सामन्यासाठी 15 जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली ...

पुढील महिन्यात होणाऱ्या एमर्जिंग टीम्स एशिया कप स्पर्धेसाठी झाली टीम इंडियाची घोषणा

पुढिल महिन्यात 6 ते 15 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या एमर्जिंग टीम्स एशिया कप स्पर्धेसाठी 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ...