Shane Watson

सीएसकेसाठी विजयी खेळी साकारणाऱ्या शेन वॉटसनने मानले या दोघांचे आभार…

—
एप्रिल 24, 2019

चेन्नई। मंगळवारी(23 एप्रिल) आयपीएल 2019मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 6 विकेट्सने विजय....

जेव्हा एमएस धोनी वॉटसन, ताहीरच्या मुलांबरोबर लावतो शर्यत…, पहा व्हिडिओ

—
एप्रिल 7, 2019

चेन्नई। शनिवारी(6 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्सने एमए चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा 22 धावांनी पराभव केला. हा चेन्नई सुपर किंग्सचा या मोसमातील चौथा....

भर मैदानात इशांत, रबाडाचे वाॅटसनबरोबर झाले वाद, या खेळाडूने केली मध्यस्थी

—
मार्च 27, 2019

दिल्ली। भारतात सध्या आयपीएलची स्पर्धा रंगत चालली आहे. आयपीएल म्हटले की खेळाडूंमधील वाद हे काही नवे नाही. अशीच खेळाडूंमधील शाब्दिक चकमक मंगळवारी फिरोज शहा कोटला....

असे ५ खेळाडू ज्यांच वय ३७ पेक्षा जास्त आहे परंतु आयपीएलमध्ये करु शकतात धमाका

—
मार्च 21, 2019

आयपीएलच्या 12 व्या मोसमाला आता केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे आता सगळीकडे आयपीएलच्या चर्चांना उधान आले आहे. आयपीएलमध्ये नेहमीच युवा खेळाडू  कमाल करतात, पण....

हे ५ खेळाडू चेन्नईला खऱ्या अर्थाने करु शकतात सुपर किंग

—
मार्च 20, 2019

आयपीएलच्या 12 व्या मोसमाची सुरुवात शनिवार, 23 मार्चपासून होणार आहे. या मोसमातील पहिला सामना हा गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात एमए....

माझ्या जीवनात मित्र कमी आणि शत्रूच जास्त झाले आहेत- गंभीर

—
डिसेंबर 10, 2018

दिल्ली। आंध्र प्रदेश विरुद्ध दिल्ली यांच्यात झालेला रणजी ट्रॉफीचा सामना अनिर्णीत राहिला. हा माजी कर्णधार गौतम गंभीरच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला आहे. या सामन्यात त्याने पहिल्या....

विराट, जो रुट नव्हे तर केएल राहुलच जगातील सर्वोत्तम फलंदाज

—
ऑगस्ट 2, 2018

सध्या जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा केएल राहुल टी-20, वन-डे आणि कसोटी क्रिकेट सर्वोत्तम फलंदाज आहे.असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने व्यक्त केले आहे. तसेच इंग्लंड....

शेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक!

—
मे 27, 2018

मुंबई | आयपीएल २०१८च्या अंतिम फेरीत शतकी खेळी करत शेन वाॅटसनने चेन्नई सुपर किंग्जला हैद्राबादविरुद्ध विजय मिळवुन दिला. त्याने ५० चेंडूतच शतकी खेळी केली. त्याने....

असा आहे अंतिम सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ

—
मे 27, 2018

मुंबई | आज वानखेडेवर आयपीएल २०१८चा अंतिम सामना होत आहे. यामध्ये सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघ विजेतेपदासाठी लढणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने....

आयपीएलमधील ४ खऱ्या आॅलराउंडरची नावे वाचून तुम्हाला धक्काच बसेल

—
मे 25, 2018

कोलकाता | आयपीएल २०१८ आता अंतिम टप्प्यात आली असुन रविवारी शेवटचा सामना होणार आहे. आयपीएलमध्ये आजपर्यंत अनेक विक्रम होत आले आहे. परंतु आज एक हटके....

आयपीएल २०१८: अटीतटीच्या सामन्यात चेन्नईचा कोलकातावर ५ विकेटने विजय

—
एप्रिल 11, 2018

चेन्नई। आयपीएल २०१८ मधील पाचव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने २०३ धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात सलामीवीर....

IPL 2018- षटकार किंग्जच्या यादीत आता या नविन बादशहाचा प्रवेश!

—
एप्रिल 9, 2018

कोलकाता नाईट रायडर्सने काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताकडून सुनील नारायणाने शानदार अर्धशतक करून विजयात महत्वाची कामगिरी बजावली. जरी पराभव झाला....

IPL 2018- मोसमातील पहिल्या सामन्यात या दोन संघांचे कायमच वाजले आहेत बारा!

—
एप्रिल 9, 2018

मुंबई | आयपीएल २०१८ मध्ये ३ सामने कालपर्यंत झाले आहेत. त्यात एक गोष्ट सर्व संघात सारखीच पहायला मिळाली ती म्हणजे त्यांचा प्रत्येक मोसमातील पहिल्या सामन्याचा....

आयपीएल २०१८: ब्रावोचा धमाका; चेन्नईचा मुंबईविरुद्ध अखेरच्या क्षणी विजय

—
एप्रिल 8, 2018

मुंबई। वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात चेन्नईने अखेरच्या क्षणी मुंबईवर १ विकेटने मात केली. चेन्नईच्या विजयात ड्वेन ब्रावोची....

आयपीएल २०१८: चेन्नईसमोर मुंबईचे १६६ धावांचे आव्हान

—
एप्रिल 7, 2018

मुंबई। आयपीएल २०१८ ला आज सुरुवात झाली आहे. आज वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सलामीचा सामना सुरु आहे. या....

Previous Next