Sharad Pawar Celebration

टीम इंडियाच्या धमाकेदार विजयानंतर शरद पवारांचेही सेलिब्रेशन! पाहा व्हिडिओ

ऑगस्ट 29, 2022

भारत व पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा बहुप्रतिक्षित सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ दाखवत पाच गड्यांनी विजय मिळवला. भारतीय....