shardul thakur coach dinesh statement

टेस्ट चॅम्पियनशीप: ‘या’ धाकड अष्टपैलूच्या अनुपस्थित शार्दुलला मिळावी संधी, प्रशिक्षकाने मांडले मत

—
मे 24, 2021

येत्या १८ जून ते २२ जूनदरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ....