Shardul Thakur Ravindra Jadeja
‘तुझ्याकडे एकच स्वेटशर्ट आहे का?’ जडेजाने ‘त्या’ फोटोमुळे केले शार्दुल ठाकूरला ट्रोल
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळल्यानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहेत. भारताला अंगामी मालिका....






