She does it better than me: Rohit Sharma’s daughter imitates Jasprit Bumrah’s bowling action
रोहित शर्माच्या १ वर्षाच्या मुलीने केली बुमराहची हुबेहुब नक्कल, बुमराही पडला चाट
कोरोना व्हायरसमुळे जगभरात सध्या लाॅकडाऊन आहे. भारतातही लाॅकडाऊन असल्याने खेळांच्या सर्व स्पर्धा रद्द केल्या आहेत. भारतात या काळात आयपीएल सुरु असते परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा....





