Shefali verma back to back 5 boundries

हिशोब बरोबर! शेफालीने घेतला सूड, शून्यावर बाद करणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाला मारले सलग ५ चौकार

जुलै 12, 2021

भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांमध्ये रविवारी (११ जुलै ) दुसरा टी-२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने जोरदार पुनरागमन केले.....