Shikhar Dhawan 50th 50 Plus Score In IPL
धवनचे विक्रमांचे आणखी एक ‘शिखर’! यापूर्वी केवळ दोन दिग्गजांना जमलाय ‘तो’ कारनामा
आयपीएल 2023 मध्ये बुधवारी (5 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगला. आयपीएल इतिहासात प्रथमच गुवाहाटी येथे सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाब....






