Shikhar Dhawan drop from Indian ODI Team

Shikhar Dhawan

भारताच्या वनडे संघातून बाहेर झाल्याने निराश ‘गब्बर’! इमोशनल पोस्ट व्हायरल

भारतीय पुरुष संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेंमध्ये प्रत्येकी तीन-तीन सामने खेळले जाणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी ...