Shikhar Dhawan gives Explanation about Sanju Samson

Shikhar Dhawan

सामना रद्द झाल्यानंतर कॅप्टन धवनची संजूबाबत सारवा-सारव! संघात न घेतल्याचे दिले स्पष्टीकरण

—
नोव्हेंबर 27, 2022

न्यूझीलंडच्या दौऱ्यातील पहिल्या वनडेमध्ये छोटी पण उत्तम खेळी करणारा भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन दुसऱ्या सामन्यात बाकावर बसवला गेला आणि भारताचा कर्णधार शिखर धवन याच्या या....