Shikhar Dhawan names 5 records
शिखर धवनच्या कारकिर्दीत भर घालणारे हे 5 अभेद्य विक्रम, याबाबतीत सचिन-कोहलीही खूप लांब
टीम इंडियाचा स्टार सलामी फलंदाज शिखर धवनने आज (24 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने आज सकाळी एक भावनिक व्हिडिओ शेअर केला....






