Shikhar Dhawan On His Form
ऐकलंत का? ३६ वर्षीय भारतीय क्रिकेटर म्हणतोय, “मी आणखी ३ वर्षे क्रिकेट खेळू शकतो”
भारतीय क्रिकेट संघाचा ३६ वर्षीय अनुभवी सलामीवीर शिखर धवन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. धवनने २०२१ साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर ना त्याला....






