shikhar dhawan sachin tendulkar
“शिखर, तू नेहमीच आठवणीत राहणार”, गब्बरसाठी क्रिकेटच्या देवाचा खास मॅसेज
भारताचा दिग्गज सलामीवीर शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानं शनिवारी (24 ऑगस्ट) सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून चाहत्यांना ही बातमी दिली. धवन....





