Shoaib Akhtar Reveals That His Knees Blood During Practice
२००३ विश्वचषकातील सामन्यापुर्वी मी दवाखान्यात जाऊन गुडघ्यातील पाणी काढून आलो होतो
क्रिकेट इतिहासात सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या नावावर आहे. ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने ओळखला जाणारा शोएब याने २००३ सालच्या विश्वचषकात....





