Shobhit pandey
कानपूर कसोटीत व्हायरल झालेला ‘गुटखा मॅन’ म्हणतोय, “आता मी वैतागलोय”
कानपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एका व्यक्तीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. खरंतर ही व्यक्ती स्टेडियममध्ये गुटखा खाताना कोणाशी तरी फोनवर बोलत होती आणि त्यानंतर....






