Shocking News From Goa
‘देशाला धर्माच्या नावावर वाटू नका’, गोव्यात दुकानदाराचा पाकिस्तान संघाला पाठिंबा, लोकांनी दिली ‘ही’ शिक्षा
गोव्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीला पाकिस्तान क्रिकेट संघाला पाठिंबा देणे महागात पडले आहे. पाकिस्तानचे समर्थन केल्यामुळे त्या व्यक्तीकडून इतर लोकांनी गुडघ्यावर बसून....






