Shreyanka Patil Player of the Match
पाटलांच्या लेकीने आणले इंग्लिश फलंदाजांच्या नाकी नऊ, पदार्पणाच्या मालिकेत POTM पुरस्कार जिंकताच म्हणाली…
INDWvsENGW: भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (दि. 10 डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडला. मालिकेतील पहिल्या....






