Shreyas Iyer 3rd Half Century

Cricketer-Shreyas-Iyer

नादच खुळा! तिसऱ्या टी२० सामन्यात अर्धशतक ठोकताच श्रेयसचा जबरदस्त विक्रम; बनला विराटनंतरचा दुसराच भारतीय

भारत आणि श्रीलंका संघातील तिसरा टी२० सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) धरमशालाच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात उभय संघाच्या खेळाडूंना वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर केले. ...