Shreyas Iyer Ruled Out From IPL

Kolkata-Knight-Riders-KKR

अखेर केकेआरचा नवा कर्णधार घोषित! श्रेयसच्या अनुपस्थितीत ‘या’ वादळी फलंदाजाकडे धुरा

आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या चार दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. ...