Shreyas Iyer Sledges Travis Head
‘याचा एक पाय चंदीगडमध्ये आणि दुसरा…’, श्रेयस अय्यरने ट्रेविस हेडला केले स्लेज
पहिले दोन कसोटी सामने जिंकून अति आत्मविश्वासाने इंदोर कसोटी सामन्यात उतरलेल्या भारतीय संघाचा अपेक्षाभंग झाला. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 9 विकेट्सने पराभूत केले आणि मालिकेत पुनरागमन....






