Shreyas Iyer WTC Final
भारतीयांसाठी मोठी बातमी! इंग्लंडमध्ये यशस्वीरीत्या पार पडली श्रेयस अय्यरची सर्जरी, पण ‘ही’ समस्या कायम
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. श्रेयसच्या कंबरेच्या दुखापतीबाबत मोठी माहिती आली आहे. लंडन येथे त्याच्या कंबरेवर सर्जरी....





