Shreyas Iyer

भारताचा पराभव, तरी अय्यरने केलं ‘या’ 2 खेळाडूंचं कौतुक; पराभवाचं खापर कोणावर फोडलं?

—
ऑक्टोबर 10, 2026

रांची येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध 6 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 गडी....

सलग सर्वाधिक विजय! रोहित शर्माचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर श्रेयस अय्यर

—
ऑक्टोबर 9, 2026

भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे, आज दुसरा सामना रांचीच्या झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल.....

Asian Games: पावसाने बदललं समीकरण; सेमीफायनलमध्ये भारतासमोर हा संघ!

—
सप्टेंबर 29, 2026

यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट प्रकारात उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होईल, यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात हा....

Asian Games: पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द झाला तर कोण जाणार सेमीफायनलमध्ये? जाणून घ्या नियम

—
सप्टेंबर 28, 2026

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आज यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात करत आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. मात्र,....

Asian Games: क्वार्टर फायनलमध्ये भारताची अफगाणिस्तानशी टक्कर! जाणून घ्या सामना कधी आणि कुठे होणार

—
सप्टेंबर 26, 2026

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज होत आहे. भारत आपला उपांत्यपूर्व सामना....

श्रेयस सहाव्या क्रमांकावर, धोनी-कोहलीपेक्षा रोहित पुढे; भारताच्या 200 टी-20 विजयांत कोणत्या कर्णधाराचा किती वाटा?

—
सप्टेंबर 23, 2026

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जपानविरुद्धच्या एका ऐतिहासिक टी-20 सामन्यात 2 धावांनी विजय मिळवला. सानो मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने दोन्ही संघांसाठी....

विश्वविजेत्या भारताची जपानविरुद्ध अब्रू थोडक्यात वाचली! अवघ्या 2 धावांनी विजय

—
सप्टेंबर 22, 2026

सानो इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि जपान यांच्यात एक ऐतिहासिक टी-20 सामना खेळला गेला; क्रिकेटच्या मैदानात या दोन देशांमधील हा पहिलाच सामना होता. पावसामुळे सामना....

अभिषेक शर्मा आणि बुमराहला बाहेर बसवा! जपानविरुद्धच्या सामन्याआधी आकाश चोप्रांनी कॅप्टन अय्यरला का दिला असा सल्ला?

—
सप्टेंबर 21, 2026

भारतीय संघ (Indian cricket team) जपानविरुद्धच्या एकमेव टी-20 सामन्यासाठी आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. जपानमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडू सराव करत आहेत.....

India vs Japan: वैभव सूर्यवंशीच्या नजरा जपानविरुद्धच्या सामन्यावर! कॅप्टन श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये देणार का संधी?

—
सप्टेंबर 21, 2026

भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team) आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी जपानविरुद्ध एक टी-20 (T20 match between India vs Japan) आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. यासाठी श्रेयस अय्यरच्या....

Ins vs Jap: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जपानला; सामना कधी खेळवला जाणार? वाचा सविस्तर

—
सप्टेंबर 21, 2026

भारतीय क्रिकेट संघाचे पुढील मिशन आता एशियन गेम्स 2026 आहे. (The Indian cricket team’s next mission is now the 2026 Asian Games). भारतीय संघ एशियन....

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जपानमध्ये दाखल; IND vs JPN सामन्याची वेळ आली समोर!

—
सप्टेंबर 21, 2026

भारतीय क्रिकेट संघाचे पुढील लक्ष्य 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेवर (Asian Games) हे आहे. भारत या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत (quarter-finals) थेट खेळणार आहे. मात्र, या....

पुढच्या वर्षी वर्ल्ड कप… त्याआधीच भारताचा कर्णधार बदलणार? ‘या’ खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा! जाणून घ्या कारण

—
सप्टेंबर 21, 2026

भारतीय क्रिकेट संघ या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 टी-20 सामने, 5 एकदिवसीय सामने आणि....

शुभमन गिलऐवजी या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यर करणार नेतृत्व; सपोर्ट स्टाफमध्येही बदल, नक्की कारण काय?

—
सप्टेंबर 20, 2026

भारतीय क्रिकेट संघ सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ जपान संघाबरोबर टी-२० सामना खेळणार आहे. यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडिया....

जसप्रीत बुमराह-श्रेयस अय्यरसह 8 स्टार खेळाडू वनडे संघातून बाहेर! नेमकं कारण काय? जाणून घ्या

—
सप्टेंबर 17, 2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यांच्या या संघात....

भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिली टी20; या 3 ‘प्लेयर बॅटल्स’वर असतील सर्वांच्या नजरा

—
सप्टेंबर 13, 2026

वैभव सूर्यवंशी आज भारतासाठी आपला पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे, जो अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीत होणार आहे. सर्वांचे लक्ष वैभवर असणार आहे, तो नुकताच रेड बॉल....

Next