Shreyas Iyer

नेहराच्या पदार्पणाच्या वेळी हा खेळाडू होता फक्त ४ वर्षांचा !

दिल्ली। काल भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात फिरोज शहा कोटला स्टेडिअमवर पहिला टी २० सामना खेळवला गेला. हा सामना भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा शेवटचा ...

जेव्हा नेहरा खेळला होता आपला पहिला सामना !

दिल्ली । आशिष नेहरा जेव्हा आपला पहिला सामना २४ फेब्रुवारी १९९९ रोजी कोलंबो येथे श्रीलंका संघाविरुद्ध खेळला होता तेव्हा संघात असणाऱ्या खेळाडूंपैकी केवळ हरभजन ...

अजिंक्य रहाणेचे मुंबई संघात आगमन !

भुवनेश्वर । भारतीय संघाचा सदस्य आणि सध्या टी२० संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणे आज मुंबई संघासोबत भुवनेश्वरला मार्गस्थ झाला. भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका उद्यापासून ...

सचिनच्या २१ वर्ष जुन्या विक्रमाची श्रेयश अय्यरकडून बरोबरी

मुंबई। सध्या सुरु असलेल्या रणजी स्पर्धेत काल मुंबई विरुद्ध तामिळनाडू संघातील सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात मुंबईच्या श्रेयश अय्यर या फलंदाजाने शतकी खेळी केली. ...

Video: पहा श्रेयस अय्यरने असे केले शतक साजरे

मुंबई । काल मुंबई विरुद्ध तामिळनाडू रणजी सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीवर तामिळनाडू संघाला ३ गुण मिळाले. असे असले तरी या सामन्यात दोन्ही डावात जबदस्त ...

हरभजन सिंगचे त्या आयपीएस अधिकाऱ्याला सडेतोड उत्तर !

आज ट्विटरवर गुजरातचे निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी भारतीय संघातील मुस्लिम खेळाडूंच्या निवडीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे आणि यावर त्यांना भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन ...

भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी घोषणा, या दोन युवा खेळाडूंना संधी

आज बीसीसीआय निवड समितीने न्यूजीलँड विरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात श्रेयश अय्यर आणि मोहम्मद सिरज ...

कोण आहे श्रेयस अय्यर..??

धरमशाला येथे होत असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम कसोटीसाठी विराट कोहलीला बॅकअप पर्याय म्हणून श्रेयस अय्यर या खेळाडूला भारतीय क्रिकेट बोर्डने तातडीने बोलावून घेतले आणि ...