shreyas iyyer
सूर्यकुमारने चहलच्या बायकोसोबत शेअर केला फोटो, कॅप्शन लिहीत ‘युझी’ला केलं ट्रोल
सूर्यकुमार यादव सध्या आशिया चषकापर्यंत क्रिकेटमधून विश्रांती घेत आहेत. त्याने अलीकडेच युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यरला त्याच्या घरी बोलावले होते. टीम इंडियाच्या....
‘त्याच्यामुळे इतर खेळाडूंची प्रतिभा डावलली जाते?’, श्रेयस अय्यरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह
सध्या भारत आणि वेस्ट इंडिज हो दोन संघ ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहेत. या मालिकेत प्रथमच भारताने सुर्यकुमार यादववर सलामीवीर म्हणून खेळण्याची जबाबदारी दिली....
श्रेयस अय्यरला घ्यायचीये विराटची जागा! स्वत:च व्यक्त केली इच्छा
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये (WI vs IND) क्रमांक ३वर शानदार फलंदाजी केली आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाने सांगितले की, तो क्रमांकावर....
‘सामन्यानंतर बोलताना अय्यरची जीभ घसरली अन् पुढे….’, व्हिडिओ व्हायरल
श्रेयस अय्यरसाठी आतापर्यंतचा वेस्ट इंडिज दौरा चांगला गेला आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीच्या जोरावर....
वेस्ट इंडिज दौऱ्यातून भारताला मिळणार नवे सितारे, ‘या’ खेळाडूंना आपली कला दाखवण्याची संधी
शुक्रवार २२ जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा संघ दौऱ्यावर आला आहे. अशा परिस्थितीत....
श्रेयस अय्यरचा झेल टिपताना जगाने पाहिला ‘उडता बिलिंग्स’, पाहा व्हिडिओ
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात शुक्रवारी भारतीय संघाने पहिल्या डावात ९८ धावांवर ५ विकेट गमावल्या. उजव्या हाताचा फलंदाज श्रेयस अय्यर संघाची ५वी विकेट म्हणून पॅव्हेलियनमध्ये....
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ‘हा’ खेळाडू घेणार विराटची जागा?
येत्या ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा सुरू होत आहे. या दौऱ्यात ५ टी२० सामने खेळवले जाणार आहे. या मालिकेसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि....
आम्हाला तर अशा सामन्यांची सवय आहे, सुपर ओव्हरमध्ये दमछाक झालेल्या क्रिकेटरचे भाष्य
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने दिल्ली विरुद्ध किंग्ज ११ पंजाब सामन्याबद्दल बोलताना आपण दबावात येत नसल्याचे वक्तव्य केले आहे. असे सामने खेळायची सवय झाल्याचेही तो....
श्रेयस अय्यरला हवी आहे टीम इंडियामध्ये पक्की जागा
देशांतर्गत क्रिकेट सामन्यात शतकांवर शतके केल्यानंतर श्रेयस अय्यर ह्या तरूण प्रतिभावंत खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळाले. अय्यरने आयपीएल तसेच भारतीय संघाकडून खेळलेल्या सामन्यात आपल्या प्रतिभेची....












