Shri Lanka vs ireland

15 षटकांत फक्त 95 धावा, त्यानंतर श्रीलंकन फलंदाजांचा कडाका; 5 षटकांत कुटल्या 68 धावा

फेब्रुवारी 8, 2026

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने १६३ धावा केल्या आहेत. कोलंबोमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आयर्लंडकडून अतिशय खराब क्षेत्ररक्षण झाले, ज्यामुळे श्रीलंका शेवटच्या ५ षटकांत ६८ धावा....