Shubman gill and KL Rahul’ s century
IND vs AFG: पदार्पण कसोटीत या खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी! 25 वर्षांनंतर पहिल्या षटकात विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज
न्यू चंदीगडच्या मुल्लांपुर स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली....






