Shubman gill & Virat Kohli
शुबमन गिल की विराट कोहली गेल्या तीन वर्षांत वनडेमध्ये कुणाची कामगिरी वरचढ? काय सांगते आकडेवारी
विराट कोहलीने (Virat Kohli) जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व गाजवले आहे, जो सध्या फक्त वनडे (ODI) फॉरमॅटमध्ये खेळतो. जरी तो तिन्ही फॉरमॅटमधील एक शानदार फलंदाज म्हणून....





