Shubman Gill Will Be Star In England

शुबमन गिल इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज! पुजाराप्रमाणेच चमकदार कामगिरीची अपेक्षा

ऑगस्ट 25, 2022

भारताचा प्रतिभावान क्रिकेटपटू शुभमन गिल उर्वरित इंग्लिश काऊंटी हंगामासाठी ग्लॅमॉर्गनचे प्रतिनिधित्व करेल. चेतेश्वर पुजारा व्यतिरिक्त इतर अनेक भारतीय क्रिकेटपटू सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहेत.....