Simon Katoch

राष्ट्रगीताला न थांबणाऱ्या महान क्रिकेटरची कॉलर पकडणारा डाव्या हाताचा ऑस्ट्रेलियाचा लक्ष्मण

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू सायमन कॅटिचचा आज ४७ वा वाढदिवस. कॅटिचने आपल्या भात्यात असलेल्या प्रत्येक फटक्याने क्रिकेट चाहत्यांना कायम मंत्रमुग्ध केले. मॅथ्यू हेडन किंवा जस्टीन ...