Singapore Cricket

चेन्नईविरुद्ध कर्णधार विराटने दिली सिंगापूरच्या नव्या भिडूला संधी, वाचा आरसीबीच्या पदार्पणावीराबद्दल

सप्टेंबर 24, 2021

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सुरू आहे. शुक्रवार (२२ सप्टेंबर) रोजी याच टप्प्यातील सहावा आणि हंगामातील ३५वा सामना चेन्नई....