SL Akshay Death News

क्रिकेट विश्वासाठी दु:खद बातमी! सामना खेळत असतानाचा हृद्यविकाराच्या झटक्याने माजी रणजी खेळाडूचा मृत्यू

मे 25, 2026

बंगळुरूमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना हृद्यविकाराच्या झटक्याने माजी रणजी खेळाडूचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. माजी रणजीपटू एसएल अक्षय याचे रविवारी (२४ मे)....