Smriti Mandhana Equals Virat Kohli Record
INDvsSL: स्मृती मानधनाने 11000 धावा पूर्ण करत रचला इतिहास! विराट कोहलीच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मानधनाची बॅट मंगळवारी (22 सप्टेंबर) आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या अंतिम सामन्यात चांगलीच चालली. श्रीलंकेविरुद्धच्या या....






