Smriti Mandhana fifty

Winner Of Asia cup Team India

आशिया चषक चॅम्पियन भारताने ‘या’ अनोख्या स्टाईलने मानले चाहत्यांचे आभार

ऑक्टोबर 15, 2022

भारतीय महिला क्रिकेटसाठी यंदाचे वर्ष खास ठरले आहे. यावर्षी बर्मिंघम येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारत उपविजेता ठरला. तेव्हा प्रथमच महिला क्रिकेटचा त्या स्पर्धेत समावेश केला....

मितालीचे ‘राज’ खत्म! स्मृती बनली टी20 क्रिकेटची नवी ‘सरताज’

ऑक्टोबर 15, 2022

महिला आशिया चषकाचा अंतिम सामना शनिवारी (15 ऑक्टोबर) सिल्हेट येथे खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत श्रीलंकेला....

आशिया चषकाचा डॉन भारतच! आतापर्यंत खेळलेल्या हंगामात विरोधी संघाना चारली धूळ, आकडेवारी पाहाच

ऑक्टोबर 15, 2022

महिला आशिया चषक (Women Asia Cup)2022 मधील अंतिम सामना शनिवारी (दि. 15 ऑक्टोबर) भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. बांगलादेशच्या सिल्हेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार....

‘चेसमास्टर’ स्मृती! धावांचा पाठलाग करतांना कुठल्याही क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम केला आपल्या नावे

मार्च 9, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघाने आज झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ९ गडी राखून शानदार विजय मिळवला. पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांनी....

india women odi

अनुभवी शिलेदारांची दमदार कामगिरी! दुसर्‍या वनडे सामन्यात भारताचा आफ्रिकेवर सफाईदार विजय

मार्च 9, 2021

भारतीय महिला संघाने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात सफाईदार विजय मिळवला. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचे चार बळी आणि स्मृती मंधाना-पूनम राऊत....